आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय
उद्या रावणगाव येथे दिवाळी निमित्त स्नेहभोजन व स्नेह मिलनाचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : दिवाळी निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषि व पशुसंवर्धन सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दि.२२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता शिवतीर्थ निवास रावणगाव ता.भोकर येथे स्नेहभोजन व स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.






