श्री उत्तम बाबळे
मोबाईल नंबर : 9689360070
शेत शिवार’
नांदेड जिल्हा
पुर्वी विरोध..आता भाजपाचे नगराध्यक्ष व सदस्यांसाठी खा.अशोक चव्हाण यांना मागावी लागणार मते
आज भोकर नगर परिषदेचे ४ वर्षांचे 'प्रशासक राज' झाले पुर्ण...तर हे ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार ? नांदेड जिल्ह्यात १ महानगरपालिका,१ जिल्हा परिषद,१६ पंचायत समितत्या,१२ नगरपालिका...
गाय वासरु देण्या-घेण्याच्या वादातून मोठ्या साडभावाने लहान्यास चाकूने भोसकले
भोकर पोलीसात याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल अंबुज प्रहार प्रतिनिधी भोकर : तालुक्यातील पोमनाळा येथील गोशाळेत खासगी नौकरी करणाऱ्या दोन साडभावांत गाय वासरु...
नांदेड लोकसभा मतदार संघात सर्वांच्याच प्रचाराचे केंद्र बिंदू होते खा.अशोक चव्हाण
थेट जमिनीवर चे वृत्त... संपादकीय! मतदान यंत्रबंद झालेल्या मतांतून उमेदवारांचे भवितव्य ठरणार असले तरी जिथे पुष्पांनी भव्य स्वागत व्हायचे तिथेच विरोधाची काटे व दगड वेचावी...
शासकीय ग्रामीण रुगणालय भोकर येथे डायलिसिस सेवा सुरु
अंबुज प्रहार प्रतिनिधी भोकर : तालुक्यातील ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्णांना जवळच्या शासकीय ग्रामीण रुग्णालययात डायलिसिस ची सेवा मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ...
भोकर विधानसभेतील २ लाख ९४ हजार ४०९ मतदार उद्या बजावणार आपल्या मतदानाचा हक्क
सर्वांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज अंबुज प्रहार प्रतिनिधी भोकर : होऊ घातलेल्या १८ व्या...
२४ एप्रिल रोजी सायं.६ वाजता नांदेड लोकसभेतील प्रचार भोंग्यांचा आवाज झाला बंद
लोकसभा मतदार संघाबाहेरील राजकीय नेत्यांनी मतदान पुर्व ४८ तासापुर्वी मतदार संघ सोडण्याचे आवाहन-जिल्हा प्रशासन अंबुज प्रहार प्रतिनिधी नांदेड : १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४...