श्री उत्तम बाबळे
मोबाईल नंबर : 9689360070
शेत शिवार’
भोकर येथील राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत प्रथम विजेता ठरली ऋतुजा पाटील
/mqdefault.jpg">
/mqdefault.jpg">
/mqdefault.jpg">




नांदेड जिल्हा
१०० दिवसांच्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी मुदखेड तहसिल कार्यालयास दिली भेट
विविध कामाचा घेतला आढावा... अंबुज प्रहार प्रतिनिधी नांदेड : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेटी देत असून...
भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहिली दावत-ए-ईफ्तार मध्ये अग्रेसर
हिंदू-मुस्लीम एकता व बंधूतेची जपली परंपरा... अंबुज प्रहार प्रतिनिधी भोकर : इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना आहे,या महिन्यात जगभरातील मुस्लिम उपवास(रोजा) धरतात.या पवित्र महिन्यात...
सेवा समर्पण परिवारच्या अध्यक्षपदी दिगंबर देशमुख ; तर उपाध्यक्षपदी गंगाधर तमलवाड यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी भोकर : गेल्या ६ वर्षांपासून भोकर तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक,कृषि,जलसंधारण,वृक्ष संवर्धन प्रकारे विविध क्षेत्रात सेवाभावाने समाजोपयोगी काम करत असलेल्या सेवा समर्पण परिवार भोकर...
@ गुढी पाडवा- काही समज किंवा गैरसमज
अंबुज प्रहार विशेष... गुढी पाडव्याच्या औचित्याने लेखिका रुचिरा बेटकर यांचा प्रासंगिक लेख वाचकांसाठी देत आहोत-संपादक @ गुढी पाडवा- काही समज किंवा गैरसमज महात्मा जोतीराव फुले...
सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे-जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे
अंबुज प्रहार प्रतिनिधी मुदखेड : सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी डॉ. अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेची गाव तीथे शाखा उभारण्यासाठी तरुणानी चळवळीत सहभागी झाले पाहिजे.असे आवाहन...
काळ्या फिती लावून वक्फ दुरुस्ती विधेयकाचा भोकर मध्ये केला निषेध
अंबुज प्रहार प्रतिनिधी भोकर : वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ च्या माध्यामूत केंद्र सरकार मुस्लिमांच्या हक्काची पायमल्ली करत आहे.यामुळे सदरील विधेयकाचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला...