भोकर अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अॅड.सिध्दार्थ कदम यांची निवड
तर उपाध्यक्षपदी अॅड.भुजंग सुर्यवंशी व सचिवपदी अॅड.मोहमद सलीम यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर न्यायालयात आज अॅड.मिलिंद देशमुख याच्या अध्यक्षतेखाली अभिवक्ता संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत वकीलांच्या विविध विषयांवर चर्चा करुन सर्वानुमते भोकर अभिवक्ता संघाची नुतन कार्यकारीणी निवडण्यात आली कसून.या नुतन कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी अॅड.सिध्दार्थ कदम,तर उपाध्यक्षपदी अॅड.भुजंग सुर्यवंशी व सचिवपदी अॅड.मोहमद सलीम यांची निवड करण्यात आली आहे.
भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील अभियोक्ता संघाच्या नुतन कार्यकारिणीची निवडीसाठी दि.१० जानेवारी २०२२ एक महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली व सरदील बैठकीत सर्वानुमते नुतन कार्यकारीणी निवडण्यात आली.उर्वरीत कार्यकारीणी पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.उपाध्यक्ष-अॅड. भुंजग सुर्यवंशी,सहसचिव-अॅड. विलास कल्याणकर,कोशाध्यक्ष- अॅड.विशाल दंडवे,विशिष्ट सहाय्यक-अॅड.शेख अशपाक अफसर,महिला प्रतिनिधी-अॅड.वनिता राठोड,सल्लागार-अॅड.लक्ष्मीकांत देशपांडे,अॅड. मिलीद देशमुख,अॅड.लिंगुराम कावळे यांची निवड झाली आहे.

याच बरोबर क्रिडा समितीच्या पदाधिकाऱ्यांची ही निवड करण्यात आली असून यात पुढील प्रमाणे वकीलांचा समावेश आहे.अॅड.अल्तमश शेख,अॅड.बालाजी वाघमारे, अॅड.विनोद किन्हाळकर,अॅड.निखील देशपांडे,तर सांस्कृतीक समितीत अॅड.मुजाहिद शेख,अॅड.हर्षवर्धन पाटील,अॅड.अनिल शिलेमाने,अॅड.मल्हार पेरके,अॅड.सुजाता कांबळे,अॅड.शेख शम्मु शेख शादुल्ला,अॅड.सचिन जाधव आदिचा समावेश आहे.
तसेच अभिव्यक्ता संघाचे सदस्य म्हणुन अॅड.परमेश्वर पांचाळ,अॅड.विजयकुमार दुधारे,अॅड.स.नाजीमोदीन कादरी, अॅड.रविद्र खाडे,अॅड.सुरज पाशा गफुर शेख,अॅड.सौ. सुनीता गायकवाड,अॅड.संतोष पवार,अॅड.महमंद सलीम अलीमोदीन,अॅड.सौ.संगीता गाडेकर,अॅड.बालाजी सुर्यवंशी, अॅड.शेख अशफाक अफसर,अॅड.सौ.सुजाता कांबळे,अॅड. प्रदिप लोखंडे,अॅड.शेख मुजाहेदोद्दीन शेख अहेमोदीन,अॅड. शेख शमसोदीन अल्तमश अ.खदीर,अॅड.मंगेशकुमार पेदे, अॅड.प्रकाश मेडंके,अॅड.शेख शम्मु शेख शादुल्ला,अॅड. प्रसेनजीत ऐडके,अॅड.सोमेशकुमार पेदे,अॅड. लक्ष्मीकांत मोरे,अॅड.शेखर कुंटे,अॅड.संदिप कवळे,अॅड.सचिन जाधव, अॅड.सुहासीनी कदम,अॅड.मो आहद मो अफसर,अॅड. मल्हार पेरके,अॅड.ओमकार देशपांडे,अॅड.निखील देशपांडे, अॅड.अतुल राठोड,अॅड.भानु सुर्यवंशी,अॅड.अंबादास काळे, अॅड.व्यंकटेश कुलकर्णी,अॅड.अनिल येरेकार यांची निवड करण्यात आली आहे.सदरील नुतन कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांसह अनेकांनी अभिनंदन केले असून भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.