नायगावात अभिषेक करून शिवजयंती उत्साहात साजरी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नायगाव :नायगाव येथे छत्रपती संभाजीराजे चौकात अभिषेक करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.दि.१९ फेब्रुवारी रोजु संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्या प्रसंगी अनेकांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवाजी बापूराव शिंदे माधव सोंजे,बालाजी कंधारे,दत्ता पाटील जाधव,मालिकजून मठपती,संदिप कांबळे,नारायण कदम,विश्वनाथ बोमनाळे,अविनाश पाटील कल्याण,विकी पाटील मोरे,विलास व्यवहारे, नरवाडे,मंगेश बचाव,विनायक डी.जाधव यांसह आदी नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.